Posted insocial
सोलापूरच्या प्रगतीचे शिल्पकार: ऐतिहासिक प्रलंबित प्रश्न मार्गी लावणारे जननेते आ. देवेंद्र कोठे
नेतृत्व हे केवळ पदाने मिळत नाही, तर ते कर्तृत्वाने आणि जनतेच्या अथांग विश्वासाने कमवावे लागते. सोलापूरच्या राजकीय क्षितिजावर आपल्या अभ्यासू, आक्रमक आणि तितक्याच संयमी कार्यपद्धतीने अवघ्या काही काळातच लोकप्रियतेचे शिखर…




